BEST 500+ Hotel Name Ideas In Marathi | नवीन हॉटेल साठी मराठी नावांची यादी | Marathi Names for Food Business

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

Hotel Name Ideas In Marathi :– वाह ! आपला मराठी माणूस हॉटेल व्यवसायात पदार्पण करतोय हे बघूनच आनंद झाला. आपल्या महाराष्ट्रात तुमच्यासारखे फार कमी लोक आहेत जे असा वेगळा विचार करून व्यवसाय करण्याचे धाडस करताय. बहुतांश लोक तर अजूनही बेरोजगार आहेत, अशा बेरोजगार मुलांसाठी सरकारकडून बेरोजगार भत्ता असतो, याची साधी कल्पना सुद्धा यांना नसते. डोळ्यासमोर असंख्य बिजनेस आयडिया महाराष्ट्रात असताना सुद्धा त्यांचे पाऊल पुढे सरकत नाहीये.असो,

नक्कीच तुम्ही नवीन हॉटेल सुरु करण्याच्या PLANNING मध्ये असणार, कारण त्याशिवाय तुम्ही हॉटेल चे नाव शोधणार नाही. सर्वात आधी तर तुमचे अभिंनदन आणि पुढच्या प्रवासाला शुभेच्छा. आपण रोज आपल्या शहरात नवं नवीन हॉटेल, कॅफे सुरु होताना आणि बंद होताना देखील बघत असतो. काहींचा हा धंदा फार जोरातबा चालतो तर काही अगदी थंड पडलेले असतात.

मित्रांनो या धंद्यात सुरवातीला ग्राहक येणे आणि त्या ग्राहकाने खुश होऊन पुन्हा आपल्या मित्रांना RECOMMEND करणे अगदी गरजेचे आणि यशाच्या दिशेने पडलेले पहिले पाऊल असते.

तर मित्रांनो सर्वात प्रथम ग्राहकाने तुमच्या नवीन हॉटेल ची चव माहित नसताना सुद्धा यावे अशी अपेक्षा असेल तर त्यासाठी तुमच्या हॉटेल किंवा रेस्टॉरंट चे नाव अगदी ATTRACTIVE असणे गरजेचे आहे, जेणेकरून खवैय्ये आपोआप तुमच्या हॉटेलकडे आकर्षित होईल आणि तुम्ही त्यांना तुमच्या हॉटेलची QUALITY च प्रदर्शन करू शकाल.

आम्ही तुमच्या साठी हॉटेल किंवा रेस्टॉरंट ची नावांची यादी (Hotel names in Marathi) तयार केलेली आहे. याचा वापर करून तुम्ही सहज तुमच्या हॉटेल चे नामांकरण करू शकाल. चला तर मग बघूया, Marathi Names for Food Business

100+ Best Hotel Name Ideas In Marathi

चविष्ट – Chavishta
खाऊगिरी
Konkani darbar – कोंकणी दरबार
Swaad (स्वाद)
Ruchir (रुचिर)
फिंगर फूड
गावकरी
खाना खजिना
शाही तुकडा
राणवारा
सिद्धिविनायक रेस्टॉरंट
पुरोहित
महाराष्ट्र डायनिंग
चेतना डायनिंग
शिल्पा डायनिंग
चिकन किचन
पौष्टिक भोजन
पेशवा
दक्खन करी
महाराष्ट्र दरबार
गोकुळ
तिखट चव
सोनाली दरबार
भन्नाट यारी
राजेशाही थाट
राजेशाही खानावळ
शाकाहारी आहार
चविष्ट थाळी
पंजाब दरबार
खालसा पंजाब
दाळ तडका
स्वस्त मस्त
महाराष्ट्रीयन भोग
स्टीम राइस
राजभोग – Rajabhog
लई भारी न्याहारी – Lai bhari nyahari
खवैय्या – Khavaiyya
खादाडी – Khadadi
स्वादभोजनम – Swadbhojanam
जवाई जेवण – Javai Jewan
घरची आठवण – Gharchi Athwan
अगत्य – Agatya
आथित्य – Athithya
Ruchi (रुची)
Nyahaari (न्याहारी)
Potoba – पोटोबा
Udar Bharan Nohe – उदर भरण नोहे
Lai Bhari – लै भारी
Mamacha Mala – मामाचा मळा
माय मराठी
Rasyukt – रसयुक्त
Ras Sagar – रस सागर
AyurBhoj – आयूर भोज
MohanBhoj – मोहनभोज
AyurBhojan – आयूर भोजन
Swadistam – स्वादिष्ट्म
Sampann – संपन्न
Rajsic – राजसिक
Aatm-Trapti – आत्म तृप्ती
Udar-Trapti – उदर तृप्ती
Swad Shashtra – स्वाद शस्त्र
Sehat Shashtra – सेहत शस्त्र
Mahabhoj – महाभोज
Dana-Dana – दणादण
अयोध्या
उपवास
उपासना
कृष्ण पॅलेस
पूर्णब्रह्म
क्षणभर विश्रांती
खंडोबा
गंगासागर
गिरीजा
गोकुळ
तडका
गावरान चव
उपहार गृह
गोंधळ

Hotel Name Ideas In Marathi

Unique Restaurant name ideas list in marathi

Purnbrambh (पूर्णब्रह्म)
Khavayye (खवय्ये)
मराठी कटटा
आई शप्पथ!!!!
मराठी बाणा
चटकदार
अंगत पंगत
या खा
विश्राम
लज्जतदार
स्वाद
Divtya Budalya- दिवट्या बुदल्या
Changla chungla- चांगल-चुंगल
Gondhal- गोंधळ
ताट भर पोटभर
मराठा veg
सुगरण
रानमेवा
महाराष्ट्र दरबार
माय मराठी
रसरशीत
आस्वाद
Sanskruti- संस्कृती
Matan Bhakari- मटण-भाकरी
तवा-फ्राय
चुलांगण
पाहुणचार
महाराजा
ताजमहल
तारांगण
तिरुपती
त्रिवेणी
दरबार
पोटोबा
नक्षत्र
निळकंठेश्वर
निसर्ग
नीलम पॅलेस
नैवद्य
पंचशील
पूजा पॅलेस
प्रणाली
प्रभात फुड
बालाजी
आतिथ्य
भवानी
भैरवनाथ
भोजराज
मिरची
रागिनी
राजपुरुष
राम
वाटसरू
विश्रांती
शिवतारा
संगम
सयाजी
सह्याद्री
साई
सातबारा
सारथी
सिद्धी
सिद्धेश्वर
सेवागिरी
स्टार
जय हिंद
अजिंक्य

Hotel Name Ideas In Marathi

Best Marathi Names For Snack Shop | List Of Hotel names in Marathi

Aswad- आस्वाद
Mejwani- मेजवानी
चुलांगण Chulangan
Pangat “पंगत”
Taav “ताव”
Pahunchar “पाहुणचार”
Annapurna “अन्नपूर्णा”
ऋणानुबंध
घरचं जेवण
पोटभर
वृंदावन
हरी ओम ढाबा
मुघल दरबार
खमंग – Khamang
नादखुळा – Naadkhula
झणझणीत – Zanzanit
अस्सल – Assal
पोटभर – poatbhar
भरपेट – Bharpet
होय महाराजा – ‘Hoy maharaja’
आधी पोटोबा – Adhi Potoba
कोथिंबीर – Kothimbir
आस्वाद – Aswad
Potoba
कांदे- पोहे – Kanda pohe
झिंगाट – Zingat
लवंगी मिरची – Lavangi mirchi
स्वाद घरचा – Swaad gharcha
पोळी भाजी – Poli bhaji
झुणका भाकर – Zunka bhakar
न्याहारी – Nyahari (means breakfast)
तर्री – Tarri
कालवण – Kaalvan (means gravy)
शिदोरी – Shidori
फोडणी – Phodni
व्यंजनम- Vyanjanam
उपाहार गृह – Upahaar Gruha or Upahaar Griha
पंगत – Pangat
नैवेद्य
Swaadam – taste
आहार – Aahar : food
Anna -Jal – food and water
लज्जत – Lazzat
रस चंद्रिका – Rasa chandrika
alpopaahaar gruh/ kendra
पोटोबा
झिंगाट
लवंगी मिरची
स्वाद घरचा
पोळी भाजी
झुणका भाकर
न्याहारी
लाल तरी
फोडणी
शिदोरी
अंगत पंगत
चकली
मिसळ
चवदार
चटक-मटक
चविष्ट
मायेची भाकर
प्रेमाचा नाश्ता
प्रेमाचा चहा
खरी चव
आईची माया

Hotel Name Ideas In Marathi

हॉटेल साठी ऐतिहासिक नावे । Historical Hotel names In Marathi

हॉटेल छत्रपती
राजा छत्रपती
हॉटेल पेशवा
शिवमय संस्कृती
शिवमय भोजन
शिव थाळी
शिव भोजन
हॉटेल दरबार
दरबारी थाट
महाराष्ट्र दरबार
शाही थाळी
शाही भोजन
शाही खानपान
हॉटेल दक्खन दरवाजा
राजभोग
राजभोग थाळी
हॉटेल महाराजा
महाराज हॉटेल
हॉटेल भगवाधारी
ऐतिहासिक भोजन
शाही भोग
मराठा खानावळ
मराठा भोजनालय

Hotel Name Ideas In Marathi

मिसळ हॉटेल साठी नावे | Marathi Name Ideas For Misal Restaurant

मिसळ किंग
मिसळ हब
मिसळ विसळ
मिसळ दरबार
मिसळ पॅलेस
मिसळ मळा
चुलीवरची मिसळ
रुचकर मिसळ
मिसळ पॉईंट
मिसळ कॉर्नर
मिसळ जंकशन
मिसळ राजा
मिसळ वाला
फेमस मिसळ वाला
मस्त मिसळ वाला
झणझणीत मिसळ वाला
मिसळ तर्री
लाल मिसळ
मिसळ गल्ली
मिसळ कॉलनी
गावरानी तडका
गावरान मिसळ
गावाकडची मिसळ
१ नंबर मिसळ
अन्नाची मिसळ
आप्पाची मिसळ
मिसळ वाले

Hotel Name Ideas In Marathi

साऊथ इंडियन हॉटेल साठी मराठी नावे | South Indian Hotel & Restaurant Name Ideas In Marathi

डोसा वाला
इडलीवाला
हॉटेल इडली सांबर
हॉटेल मसाला डोसा
साउथ का डोसा
साउथ कि इडली
साउथ इंडियन
अण्णा का डोसा
अण्णा फूड हब
हॉटेल नैवेद्यम
हॉटेल उडुपी
उडुपी रेस्टॉरंट
जय बालाजी हॉटेल
साउथ इंडियन फूड्स
जनता साउथ इंडियन रेस्टोरेंट
South Indian Fast Food
Hotel South Indian
Reddy South Indian Food
Janta South Indian Restaurant

निष्कर्ष – हॉटेल साठी मराठी नावांची यादी | Hotel Name Ideas In Marathi

आज आपण नवीन हॉटेल साठी मराठी नावांची यादी बघितली. अशा करतो कि या लिस्ट वरून तुम्हाला नक्कीच तुमच्या नवीन रेस्टॉरंट च्या नामकरणाचा साठी आयडिया मिळाली असेल. पोस्ट आवडल्यास आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. धन्यवाद !!!

facebook page लाईक करायला विसरू नका.follow करण्यासाठी येथे click करा


🔗 Related Post

Leave a Comment