D Varun Mulanchi Nave | द अक्षरावरून मुलांची 200 नावं | Best Baby Boy Names Starting From ‘D’ In Marathi

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

D Varun Mulanchi Nave | द अक्षरावरून मुलांची नावं :– आपल्या बाळाच्या आगमनानंतर बाळाचे नामकरण करणे ही कोणत्याही पालकांसाठी सर्वात खास गोष्टींपैकी एक गोष्ट असते.

आपण भटजी बुवांकडून राशी नुसार मुलाचे नाव किंवा बाळाच्या नावासाठी पहिले अक्षर जाणून घेतो. आणि आयुष्यभर आपल्या मुलासाठी शोभेल अस सुंदर नाव शोधण्याची सुरवात करतो. त्यासाठीच आम्ही तुमचे काम सोप्पे व्हावे या साठी या पोस्ट च्या माध्यमातून ‘द’ अक्षरावरून मुलांची नावे किंवा ‘द’ अक्षरापासून सुरू होणारी हिंदू मुलांची नावे अशी यादी बनवली आहे.

त्या सोबतच काही पालकांना मुलांची नावे दोन अक्षरी हवी असतात तर आम्ही २ अक्षरी नावांची यादी देखील दिलेली आहे.

खालील या द वरून मुलांच्या नावाची यादी | D Varun Mulanchi Nave मध्ये मुलाचे नाव आणि त्या नावाचा अर्थ दिलेला आहे. त्यामुळे आपणास आपल्या लाडक्या मुलासाठी योग्य मराठी नाव निवडण्यास मदत मिळेल, तसेच त्या नावाचा अर्थही माहित होईल.

चला तर बघूया,

‘द’ अक्षरावरून मुलांची सुंदर नावे | D Varun Mulanchi Nave Ani Tyacha Arth

नावअर्थ
दिव्यांशदिव्य अंश असलेला
दार्शिकलाजाळू
दर्शनदृष्टी
दानेशशहाणपण, ज्ञान
दैविकदिव्य, देवाची कृपा
दक्षसक्षम
दक्षितशंकराचे नाव
द्विजेशराजा
दीपेंद्रप्रकाशाचा अधिपती
दिलराजह्रदयराज
दिलरंजनमनोरंजन करणारा
दिव्यकांततेजस्वी
दिवाकरसूर्य
दिव्यांशूदिव्यकिरण असलेला
दिव्येंद्रुचंद्र
दुर्गादत्तदुर्गेने दिलेला
दुर्गादासदुर्गेचा दास
दुर्गेशकिल्ल्याचा राजा
दामोदरकृष्णाचे नाव
द्रुमनवृक्ष
द्रुमिलडोंगर
द्रुलिपसूर्यवंशातील राजा
दत्तप्रसन्नदत्तगुरू ज्याच्यावर प्रसन्न झाले आहेत
दत्तप्रसाददत्तगुरूंची कृपा असलेला
दत्ताजीदत्तगुरूंचा दास
दत्तात्रेयदत्तगुरूंचे नाव
दिलीपसूर्यवंशातील राजा
दयासागरप्रेमाचा सागर
द्वारकादासद्वारकेचा दास
द्वारकाधीशद्वारकेचा राजा
द्वारकानाथश्रीकृष्णाचे नाव
द्वारकेशश्रीकृष्णाचे नाव

द वरून मुलांची नवीन नावे | D Varun Mulanchi Latest Navin Nave

नावअर्थ
दुष्यंत
द्वार्केशश्रीकृष्ण
दिशान
दुर्गादासदुर्गेचा भक्त / दास
दयार्णवदयाचा सागर
दिलीपसूर्यवंशातील राजा
दयाघनदयाळू
दीपेनप्रकाश
देवदेवता
दिपांजनप्रकाश देणारा
दर्शलशक्तीशाली / सुंदर
दीपेंद्रप्रकाशाचा अधिपती
देवदत्तदेवाने दिलेला
दीपंकरदीपधारी / प्रकाश
दिनकरसूर्य
दीपकदीप / उजेड
देवानंददेवाचा आनंद
दानिशज्ञानी / बुद्धिमान
देवर्षीदेवांचा ऋषी
दर्शिंद्र
दुर्गेशकिल्ल्याचा अधिपती / देव
दारूकाकृष्णाचा विश्वासू सारथी
दयासागरप्रेमाचा / दयाचा सागर
देवेंशदेवांचा राजा
देवाशीषदेवाचे आशिर्वाद
दाबिरन्यायाधीश / शासकीय अधिकारी
द्वारकाधीशद्वारकेचा राजा (कृष्ण)
दामोधरकृष्ण
दीपकराज
देवदासदेवाचा दास
दलजितरणांगणात जिंकणारा
देवेनदेवाचा राजा
देवव्रतदेवाचा व्रत घेतलेला
देवदर्शनदेवाचे दर्शन
दिनाथदीनांचा नाथ / रक्षण करणारा
देशपालदेशाचा रक्षक
दर्शपाहणे / दर्शन
देवेंद्रनाथदेवांचा स्वामी
दिव्यकांततेजस्वी
देवकीनंदनकृष्ण
देवीलालदेवीचा पुत्र
दर्शिश
दर्पणआरसा
दक्षेश्वरशक्तिशाली / दक्षाचा देव
दिलराजहृदयाचा राजा
देवनंदनदेवांचा आनंद
दिव्यांशुदिव्य किरण

Top 50 Marathi Baby Boy Names Starting with ‘D’

नावअर्थ
दत्तात्रेयदत्त
DanujBorn of Danu, A Danava
DanushA bow in hand
दत्तारामश्री दत्तात्रय
दमनक
दयाकरुणा, प्रेम
दयाघन
दयानंदएक सुप्रसिद्ध स्वामी
दयानिधीदयाळू, दयेचा साठा
दयार्णवदयेचा सागर
दयाराम
दयाल
दयाळकृपाळू, एका पक्षाचे नाव
दयासागरदयाळू
दर्पणआरसा
दर्शनसुंदर दिसणारा
दलजीतसैन्यावर जय मिळवणारा
द्रोण
द्वारकादासद्वारकेचा सेवक
द्वारकाधीशद्वारकेचा राजा
द्वारकानाथश्रीकृष्ण
द्वारकेशश्रीकृष्ण
द्विजेश
द्विजेंद्र
दशरथ
दक्षसावध, कुशल, प्रजापती
दामाजीपैसा
दामोदरश्रीमंत, कृष्ण, एका नदीचे नाव
दिगंबरदिशारूपी वस्त्र ल्यालेला
दिन
दिनकरसूर्य
दीनदयाळगरिबांचा कनवाळू
दिनदीपसूर्य
दिनमणीसूर्य
दिना
दीनानाथदीनांचा स्वामी
दिनारसुवर्णमुद्रा
दिनेशसूर्यदीप
दिनेंद्रसूर्य
दीपदिवा, प्रकाश
दीपकदिवा
दीपंकरदिवा लावणारा
दीपांजनकाजळ
दीपेन्द्रप्रकाशाचा स्वामी
दिलराजहृदयाचा राजा
दिलरंजनमन रंजविणारा
दिलीपसूर्यवंशातील राजा
दिव्यकांततेजस्वी
दिवाकरसूर्य
दिव्यांशूदिव्यकिरण असलेला
दिव्येंदुचंद्र
दुर्गादत्तदुर्गेने दिलेला
दुर्गादासदुर्गेचा दास
दुर्गाप्रसाददुर्गेचा प्रसाद
दुर्गेशकिल्ल्याचा राजा
द्रुमनवृक्ष
द्रुमिलपर्वत
दुलिप
दुर्वास
दिलीपसूर्यवंशातील राजा
दिवाकरसूर्य
दुष्यंतशकुंतलेचा पती
देवईश्वर
देवकीनंदनश्रीकृष्ण
देवदत्तदेवानं दिलेला
देवदासदेवाचा दास
देवदीप
देवव्रतभीष्म, कार्तिकेय
देवर्षी
देवराजदेवांचा राजा
देवरंजन
देवव्रतभीष्म
देवाशीषदेवाचा आशीर्वाद

तर मित्रांनो या पोस्ट मध्ये, Marathi Baby Boy Name Starting From D With Meaning, Baby Boy names starting with D in marathi,D Varun Mulanchi Nave,द वरून मुलांची नवीन नावे या सर्व गोष्टी आम्ही कव्हर केलेल्या आहेत. आशा करतो कि तुम्हाला नक्कीच तुमच्या लाडक्या बाळाचे नाव choice करताना आमच्या या पोस्ट ची मदत झाली असेल.

जर तुमच्या कडे सुद्धा एखादा Baby boy names in Marathi असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आम्ही तुम्ही दिलेली नवीन नावे आमच्या यादी मध्ये जोडू.

जर तुमचा मित्र किव्हा तुमची मैत्रीण जर का अशाच Boys name in Marathi | D Varun Mulanchi Nave च्या शोधात असेल तर तुम्ही आमच्या या वेबसाईट चा लिंक नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना सुद्धा आपल्या मुलाचे सुंदर असे नाव ठेवता येईल.

facebook page लाईक करायला विसरू नका.follow करण्यासाठी येथे click करा


🔗 Related Post

Leave a Comment