BEST ‘ब’ अक्षरावरून मुलांची सुंदर नावे | B Varun Mulanchi Nave

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

B Varun Mulanchi Nave ‘ब’ अक्षरावरून मुलांची सुंदर नावे |  :– आपल्या बाळाच्या आगमनानंतर बाळाचे नामकरण करणे ही कोणत्याही पालकांसाठी सर्वात खास गोष्टींपैकी एक गोष्ट असते. आपण भटजी बुवांकडून राशी नुसार मुलाचे नाव किंवा बाळाच्या नावासाठी पहिले अक्षर जाणून घेतो. आणि आयुष्यभर आपल्या मुलासाठी शोभेल अस सुंदर नाव शोधण्याची सुरवात करतो.

त्यासाठीच आम्ही तुमचे काम सोप्पे व्हावे या साठी या पोस्ट च्या माध्यमातून ‘ब’ अक्षरावरून मुलांची नावे किंवा ‘ब’ अक्षरापासून सुरू होणारी हिंदू मुलांची नावे अशी यादी बनवली आहे. त्या सोबतच काही पालकांना मुलांची नावे दोन अक्षरी हवी असतात तर आम्ही २ अक्षरी नावांची यादी देखील दिलेली आहे. खालील या ब वरून मुलांच्या नावाची यादी मध्ये मुलाचे नाव आणि त्या नावाचा अर्थ दिलेला आहे. त्यामुळे आपणास आपल्या लाडक्या मुलासाठी योग्य मराठी नाव निवडण्यास मदत मिळेल, तसेच त्या नावाचा अर्थही माहित होईल.

‘ब’ अक्षरापासून सुरू होणारी हिंदू मुलांची नावे
२-अक्षरी मुलांची नावे (पालकांना लहान, साधी नावे हवी असल्यास)
प्रत्येक नावासोबत त्याचा अर्थ

चला तर मग, बघूया ‘ब’ अक्षरावरून मुलांची नावे आणि त्यांचे अर्थ —

‘ब’ अक्षरावरून मुलांची सुंदर नावे | B Varun Mulanchi Nave

NameMeaning
बजरंगहनुमान
बाजीरावएक पेशवा
बद्रीबोराचे झाड
बलीराज
बलराजबलवान राजा
बिंबीसारगुप्त वंशाचा राजा
बिंदुसार
बिंदूसागर
बिंदुमाधव
बुद्धीधन
बलभद्रश्रीकृष्णाचा ज्येष्ठ भाऊ, बलराम
बलराजबलवंत
बलरामश्रीकृष्णाचा मोठा भाऊ
बळीरामसामर्थ्यशाली विजय
बलवंतबलवान
बल्लाळसूर्य
बलीपाताळाचा राजा, प्रल्हादाचा नातू
बनेश
बन्सीधरश्रीकृष्ण
बलभीम
बनबिहारी
बन्सीबासरी
बलभद्रबलराम
बद्रीप्रसादबद्रीनाथचा प्रसाद
बसवइंद्र
बनेश्वरएक प्रसिद्ध ठिकाण
बबन
बबुल
बसवराजसंपत्तीचा राजा
बहारवसंत ऋतू
बहादूरयोद्धा, शूर
बळभद्रबलराम
ब्रिजगोकुळ
बिहारीलाल
ब्रह्मदत्त
बिहारी–बिपीनचंद्र
बाजीरावएक पेशवा
बादलढग, पावसाळा
बाणहर्षवर्धन राजाच्या दरबारातील कवी
बालवीर
बैजू
बालाजीश्रीविष्णूचे एक नाव
बसवराज
ब्रह्मदेव
बंटी
ब्रह्मानंदखूप आनंद
बैद्यनाथ–बिशन
बळवंत
बल्लाळ
ब्रजेश
बाबुलनाथ–बापू
बंकटलाल–बलदेव
बाबूलालसुंदर
बाहुबली
बंकट–बसवंत
बाबुल
बद्रीनारायण
बजरंगबलीहनुमान
बलराम
बद्रीनाथएक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
बिपीनवनराई
बंकिमचंद्रएक प्रसिद्ध कादंबरीकार
बाजीनाथभगवान
शिवबाळकृष्णभगवान श्रीकृष्ण
बुद्धभगवान गौतम बुद्ध
ब्रिजभूषणगोकुळचे भूषण
बृहस्पतीदेवांचे गुरु
ब्रिजलालश्रीकृष्ण
बाणभट्टएक प्रसिद्ध व्यक्तिमत्व
ब्रिजमोहनश्रीकृष्ण
बळवंतशक्तिवान
बलवंतभगवान हनुमान
बालचंद्रयुवा चंद्र
बलभद्रबलराम
बन्सीलालश्रीकृष्ण
बकुळेशभगवान श्रीकृष्ण
बकुलएक फुलाचे नाव
बलराम
बळीराम
बलभद्र
बहिर्जी
बलदेवखूप शक्ती असलेला
बळीएक प्राचीन राजा
बाळाजी
बोधिसत्व–बालमोहन
बालगंगाधर
बाबुलनाथशिवाचे एक नाव
बाबुलालसुंदर
बालकृष्णछोटा श्रीकृष्ण
बालगोविंदश्रीकृष्ण
बालगंगाधरयुवाश्रीशंकर
बालमुकुंदबालमुरली, बालमोहन, श्रीकृष्ण
बालरवीसकाळचा सूर्य

 

ब वरून मुलांची नवीन नावे | B Varun Mulanchi Latest Navin Nave

नावअर्थ
बसवराजसंपत्तीचा राजा / बसव (इंद्र) + राज = राजा
बहारवसंत ऋतु
बहादूरयोद्धा, शूर
बळभद्रबलराम
ब्रिजगोकुळ (ब्रज)
बिहारीलालश्रीकृष्ण (वृंदावनवासी)
ब्रह्मदत्तब्रह्मदेवाने दिलेला / ब्रह्माचा आशीर्वाद
बिहारी–बिपीनचंद्रबिहारी = कृष्ण, बिपीनचंद्र = वनराईचा चंद्र
बाजीरावएक पेशवा
बादलढग, पावसाळा
बाणहर्षवर्धन राजाच्या दरबारातील कवी
बालवीरधाडसी, पराक्रमी मूल
बैजूविजय / प्रतिभावान
बालाजीश्री विष्णूचे नाव
बसवराजबसव + राज = इंद्र, राजा
ब्रह्मदेवब्रह्मा देव
बंटीप्रेमळ नाव / छोटा मुलगा
ब्रह्मानंदखूप आनंद
बैद्यनाथ–बिशनभगवान शिवाचे एक रूप
बळवंतबलवान
बल्लाळसूर्य / राजा
ब्रजेशगोकुळचा स्वामी (श्रीकृष्ण)
बाबुलनाथ–बापूभगवान शिवाचे नाव
बंकटलाल–बलदेवबलदेव / बलराम
बाबूलालसुंदर / बबूल वृक्षाचा पुत्र
बाहुबलीशक्तिशाली, विशाल बाहू असलेला
बंकट–बसवंतबंकट = बलवान, बसवंत = इंद्र
बाबुलबबूल वृक्ष
बद्रीनारायणभगवान विष्णूचे बदरीनाथ रूप
बजरंगबलीहनुमान
बलरामकृष्णाचा मोठा भाऊ
बद्रीनाथप्रसिद्ध तीर्थक्षेत्र
बिपीनवनराई
बंकिमचंद्रप्रसिद्ध कादंबरीकार / अर्धचंद्र
बाजीनाथभगवान / शिवाचे नाव
शिवबाळकृष्णभगवान श्रीकृष्ण
बुद्धभगवान गौतम बुद्ध
ब्रिजभूषणगोकुळचे भूषण (कृष्ण)
बृहस्पतीदेवांचे गुरु
ब्रिजलालब्रज + लाल = श्रीकृष्ण
बाणभट्टप्रसिद्ध संस्कृत कवी
ब्रिजमोहनब्रजचा मोहन = श्रीकृष्ण
बळवंतशक्तिवान
बलवंतभगवान हनुमान
बालचंद्रतरुण चंद्र
बलभद्रबलराम
बन्सीलालबासरीचा प्रिय (कृष्ण)
बकुळेशबकुल वृक्षाचा स्वामी / कृष्ण
बकुलएक फुलाचे नाव
बलरामकृष्णाचा भाऊ

 

Top 50 Marathi Baby Boy Names Starting with ‘B’

NAMEMEANING
BadalCloud
BhadrakHandsome
BabanConqueror
BagiraLoving
BagyarajLord of luck
BhadrakshOne With Beautiful Eyes
BhagiratWith Glorious Chariot
BhagyarajLord Of Luck
BhargyarajLord Of Luck
BhaskarSun
BakulPatient; Circumspect; Attentive; Another name for Shiva
BhaveshLord Of The World
BhooshanDecoration
BhooshitDecorated
BhupenKing
BhushanOrnament
BhuvanPalace, One Of The Three Worlds
BhuvaneshLord Of The Worlds
BrijeshGod Of The Land Of Brij

तर मित्रांनो या पोस्ट मध्ये, Marathi Baby Boy Name Starting From B With Meaning, Baby Boy names starting with B in marathi, ब वरून मुलांची नवीन नावे,B Varun Mulanchi Nave या सर्व गोष्टी आम्ही कव्हर केलेल्या आहेत. आशा करतो कि तुम्हाला नक्कीच तुमच्या लाडक्या बाळाचे नाव choice करताना आमच्या या पोस्ट ची मदत झाली असेल.

जर तुमच्या कडे सुद्धा एखादा Baby boy names in Marathi असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आम्ही तुम्ही दिलेली नवीन नावे आमच्या यादी मध्ये जोडू. जर तुमचा मित्र किव्हा तुमची मैत्रीण जर का अशाच Boys name in Marathi च्या शोधात असेल तर तुम्ही आमच्या या वेबसाईट चा लिंक नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना सुद्धा आपल्या मुलाचे सुंदर असे नाव ठेवता येईल.

facebook page लाईक करायला विसरू नका.follow करण्यासाठी येथे click करा


🔗 Related Post

Leave a Comment