BEST ‘क’ अक्षरावरून मुलांची सुंदर नावे | K Varun Mulanchi Nave 100+

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

क’ अक्षरावरून मुलांची सुंदर नावे |K Varun Mulanchi Nave – आपल्या बाळाच्या आगमनानंतर बाळाचे नामकरण करणे ही कोणत्याही पालकांसाठी सर्वात खास गोष्टींपैकी एक गोष्ट असते. आपण भटजी बुवांकडून राशी नुसार मुलाचे नाव किंवा बाळाच्या नावासाठी पहिले अक्षर जाणून घेतो. आणि आयुष्यभर आपल्या मुलासाठी शोभेल अस सुंदर नाव शोधण्याची सुरवात करतो.

त्यासाठीच आम्ही तुमचे काम सोप्पे व्हावे या साठी या पोस्ट च्या माध्यमातून ‘क’ अक्षरावरून मुलांची नावे किंवा ‘क’ अक्षरापासून सुरू होणारी हिंदू मुलांची नावे अशी यादी बनवली आहे. त्या सोबतच काही पालकांना मुलांची नावे दोन अक्षरी हवी असतात तर आम्ही २ अक्षरी नावांची यादी देखील दिलेली आहे.

खालील या क वरून मुलांच्या नावाची यादी मध्ये मुलाचे नाव आणि त्या नावाचा अर्थ दिलेला आहे. त्यामुळे आपणास आपल्या लाडक्या मुलासाठी योग्य मराठी नाव निवडण्यास मदत मिळेल, तसेच त्या नावाचा अर्थही माहित होईल.

चला तर बघूया,

‘क’ अक्षरावरून मुलांची सुंदर नावे | K Varun Mulanchi Nave

NameMeaning
किरणमयतेजस्वी
कीर्तीकुमारख्यातीचा पुत्र
कीर्तीदाकीर्ती देणारी
कीर्तीमंतकीर्तीवान
किरीटमुकुट
किशनचंद्रकृष्ण
किशोरलहान मुलगा, सूर्य, वयात येणारा मुलगा
किसनकृष्ण
कान्हाश्रीकृष्ण
कान्होबाश्रीकृष्ण
कामदेवमदन
कामराजइच्छेनुसार राज्य करणारा
कार्तवीर्यरावणाचा पराभव करणारा शूर योद्धा
कार्तिकएका राजाचे नाव, हिंदूचा आठवा महिना
कार्तिकेयमयूरेश्वर, शंकराचा ज्येष्ठ पुत्र
कालीचरणकाली देवीचा भक्त
कालीदासदुर्गेचा पुजारी
काशीतीर्थक्षेत्र नगरी
काशीनाथकाशी नगरीचा स्वामी
काशीरामकाशीत राहणारा
कंचीचौलदेशाची राजधानी
किरणप्रकाश रेशा
कणवएका ऋषीचे नाव, कृष्णाचे कुंडल
कणादप्राचीन ऋषी
कतनलहान
किंशुकएक फूल
कूजनकिलबिल
कुणालकोमल
कुतुबआध्यात्मिक प्रतीक, अक्ष
कुबेरसंपत्तीचा देव
कुशिकऋषि विश्वामित्राचे आजोबा
कुंदनरत्नाचा जडाव
कुंदाकस्तुरी, जाई
कुनालएका ऋषीचे नाव
कुमारयुवराज, पुत्र
कुमुदचंद्रकमळांचा चंद्र
कुमुदनाथकमळांचा स्वामी
कुरुअग्निध्राचा मुलगा
कृपादया
कृपानिधीदयेचा ठेवा
कृपाशंकरकृपा करणारा
कृपासिंधूदयेचा सागर
कृपाळदयाळू
कृष्णाश्रीकृष्ण, सावळी
कृष्णकांतकांतीमान कृष्ण
कृष्णचंद्रचंद्रासारखे मुख असलेला कृष्ण
कृष्णदेवश्रीकृष्ण
कृष्णलालभगवान कृष्ण
कृष्णेंदुभगवान कृष्ण
कुलदीपकुलाचा दीप
कुलभूषणकुळाचे भूषण
कुलरंजनकुटुंबाचा तारा
कुलवंतकुलशीलवान
कुशरामपुत्र, पवित्र गवत
कुशलनिपुण
कुसुमचंद्रफुलांचा चंद्र
कुसुमाकरफुलबाग
कुसुमायुधफुले हीच आयुध
कुसुंभएक झाड
कुहूकुजन
केतककेवडा
केतनध्वज, पताका
केतूभगवान शिव
केतुमानएका पर्वताचे नाव
केदारशंकर, तीर्थस्थान
केदारनाथभगवान शिव
केदारेश्वरभगवान शिव
केयाकेवडा
केवलशुद्ध, विशेष
केवलकिशोरसंपूर्ण किशोर
केवलकुमारमनुष्य
केशरपराग
केशवसुंदर केसांचा, श्रीकृष्ण
केशवदासश्रीकृष्णाचा दास
केशवचंद्रएक विशेष नाव
केशिनासिंह, केसरी
कैरवपांढरे कमळ
कैलासएक पर्वत, स्वर्ग
कैलासपतीकैलासाचा स्वामी
कैलासनाथकैलासाचा स्वामी
कैवल्यपतीमोक्षाचा स्वामी
कोदंडरामाचे धनुष्य
करूणाकरदयाळू
करुणानिधीदयेचा साठा
कल्कीभगवान विष्णूचा अवतार
कल्पकनिर्माता
कल्पाब्रह्मदेवाचा एक दिवस
कल्पेशप्रावीण्याचा स्वामी
कल्याणसुदैव
कनकसुवर्ण
कन्हैयाकृष्ण
कनुभगवान कृष्ण
कपीशहनुमान
कबीरमहान, प्रसिध्द कवी
कमलाकरकमळांचे तळे
कमलकांतकमळांचा स्वामी
कमलनयनकमळासारखे डोळे
कमलनाथकमळांचा मुख्य
कमलापतीकमलेचा नवरा
कमलेशकमळांचा ईश्वर
कमलेश्वरकमळाचा देव
कर्णकुंती-सूर्यपुत्र
कर्णिकाकर्णभूषण
कलाधरविविध रूप दाखवणारा
कलानिधीकलेचा साठा
कवींद्रश्रेष्ठ कवी

क वरून मुलांची नवीन नावे  | K Varun Mulanchi Latest Navin Nave

NameMeaning
कियांशसर्वगुणसंपन्न असा, ज्याच्यामध्ये सर्व गुण आहेत असा
कोणार्कस्थळाचे नाव, देवतेचे ठिकाण
किंशुकृष्णदेवाचे नाव
कणादपुरातन ऋषीचे नाव
कुशाग्रकौशल्यवान, बुद्धिमान, तल्लख
कृपेशकृपाळू, कृपावंत, कृपा करणारा
कृशीलसदैव आनंदी
किशीनकृष्णाचे नाव
कविश्रीकविता लिहिणारा, कवी
कन्वकअत्यंत बुद्धिमान व्यक्तीचा मुलगा
क्षेमशांतता, मनातील शांतपणा
क्रिष्णमकृष्ण, कान्हा
कल्पकवेगळा विचार करणारा, कौशल्यवान
कल्पजितकल्पक, वेगळा विचार
कर्वीरझाड, झाडाचे नाव
करणवीरकर्णासारखा, धैर्यवान
किर्तनप्रवचन, देवासाठी गायले जाणारे गाणे
किरीटमुकूट
कास्यधातूचे नाव
किल्विषविषारी
कृतार्थमोक्ष, समाधानी, सर्व काही प्राप्त झालेला
कृष्णीलकृष्णाचे एक नाव, काळा वर्ण असणारा
क्रितीकभगवान शंकराचा मुलगा
कविंदुकवी, कविता करणारा
कृपाणसदाचरणी, नीतिमान
कृथ्विकसर्वांचे मन जिंकणारा, सदैव आनंदी
कल्बीकुराण
कादरशक्तीमान
कदीमदेवाचा सेवक
काझीमरागापासून दूर राहणारा
कादीरनिष्पाप
कालिदअनादी, अनंत
कलिलअत्यंत जवळचा मित्र
करीफशरद ऋतूमध्ये जन्म झालेला
कयानीरॉयल, राजाप्रमाणे
कबोसठोका
कॅप्रोदेवाचा अत्यंत मजबूत माणूस
कार्लमुक्त, स्वतंत्र
केआनंदी व्यक्तिमत्व
केड्रिकदयाळू आणि प्रेमळ
किऑनस्मार्ट, अप्रतिम
किथजंगल
केनिथशपथ
केंट्रेलराजाची संपत्ती

List Of Modern Marathi Names For Baby Boy From Initial K | K Varun Mulanchi Nave

क वरून मुलांची रॉयल नावे मराठीत | Top 50 Marathi Baby Boy Names Starting with ‘K’

NAMEMEANING (मराठी)
कशिशआकर्षण, शिवाचे नाव, शंकर
करूणेशदेवाची दया
करूणदयाळू, दयावान
कान्हाकृष्णाचे नाव, बाल्यावस्था
कशिकहुशार, बुद्धिमान
कथनसांगणे, कथा
कौंतेयकुंतीपुत्र
कनिष्ककाळजी घेणारा, काळजीवाहू
केदारवृक्षाचे नाव, शिवाचे नाव
कबीरसंताचे नाव, हिंदू-मुस्लीम धर्ममान्य
कार्तिकेयशंकराचा पुत्र, धैर्यवान
कर्तव्यजबाबदारी निभावणारा
क्रिषशेतकरी
कैवल्यमोक्ष, मुक्ती
कनिषकाळजी करणारा
कन्ननविष्णूचे नाव
कार्तिकदेवाचे नाव, आनंद
कश्यपपाणी पिणारा, प्रसिद्ध ऋषी
कबिलानगणपतीचे नाव, संत
कदंबझाडाचे नाव
कहानजग, कृष्णाचे नाव
कहरराग, शेवटचे टोक
कैरवपांढरे कमळ
कैलासशंकराचे स्थान, पर्वत
कल्पविचार, चंद्र, नियम
कल्पितस्वप्नातील, कल्पनेतील
कजेशज्ञान
कल्याणहित, चांगले होणे
कामेशप्रेमाची देवता, कामदेव
किशनकृष्णाचे एक नाव
कनकसोने, चंदन
कन्वहुशार, अत्यंत बुद्धिमान
कनकेयबैल
कनिलविष्णूप्रमाणे शक्तीवान
कंटेशहनुमानाचे नाव
कपिलप्रसिद्ध, सूर्य, विष्णूचे नाव
कर्णकुंतीपुत्र, सूर्यपुत्र
कर्णेशकर्णाचा अंश
करमनशीबवान, धैर्यवान
कपिशहनुमानाचे नाव, माकडांचा राजा
कानिफकानातून जन्मलेला, नवनाथ
कणवहुशार, बुद्धिमान, कृष्णाचा कान
कन्हैयाकृष्णाचे नाव, बाळ
कैझानअत्यंत बुद्धिमान
कलिमबोलणारा
कामरानयशस्वी, नशीबवान
कामरूलएकटा असणारा

Best Baby Boy Names Starting From ‘k’ In Marathi Chart | K Varun Mulanchi Nave

🔗 Related Post

तर मित्रांनो या पोस्ट मध्ये, Marathi Baby Boy Name Starting From K With Meaning, Baby Boy names starting with K in marathi, K Varun Mulanchi Nave,क वरून मुलांची नवीन नावे या सर्व गोष्टी आम्ही कव्हर केलेल्या आहेत. आशा करतो कि तुम्हाला नक्कीच तुमच्या लाडक्या बाळाचे नाव choice करताना आमच्या या पोस्ट ची मदत झाली असेल.

जर तुमच्या कडे सुद्धा एखादा Baby boy names in Marathi | K Varun Mulanchi Nave असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आम्ही तुम्ही दिलेली नवीन नावे आमच्या यादी मध्ये जोडू. जर तुमचा मित्र किव्हा तुमची मैत्रीण जर का अशाच Boys name in Marathi च्या शोधात असेल तर तुम्ही आमच्या या वेबसाईट चा लिंक नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना सुद्धा आपल्या मुलाचे सुंदर असे नाव ठेवता येईल.

facebook page लाईक करायला विसरू नका.follow करण्यासाठी येथे click करा

 

Leave a Comment