BEST Marathi Suvichar Collection | मराठी सुविचार 500+ संग्रह

marathi suvichar || मराठी सुविचार :-

marathi suvichar

 

आज आराम करून आयुष्यभर कष्ट करण्यापेक्षा शैक्षणिक जीवनात कष्ट करून आयुष्यभर आरामात जगणं कधीही चांगलं”👍


जी काही ऊँची मोठी माणसे गाठत असतात ति काही एका झेपेत मिळवलेली नसते जेव्हा त्यांच्या बरोबर चे जेव्हा झोपा काढत असतात ना त्यावेळी ति उंची गठण्यासाठी एक -एक पाउल टाकलेले असते.


 

प्रत्येक नवीन दिवस ही तुम्हाला मिळालेली नवीन संधी असते.

marathi suvichar

 


भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.


भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आणि वेळप्रसंगी स्वत: उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती !

marathi suvichar


ज्यांच्या कडून काही आशा नाही, बहुतेकदा तेच लोक चमत्कार करतात!

marathi suvichar


अडचणीच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाणे सांगत असतो सगळं व्यवस्थित होईल.”


कोट्यवधी वर्षांनी एखादा सुर्य निर्माण होतो, लक्षावधी हरीण शोधल्यावर कस्तुरीमृग सापडतो, हजारो मोती उघडल्यावर एक मोती सापडतो, शेकडो माणसे आयुष्यात भेटतात पण तुमच्या सारखा एकदाच भेटतो.”


माझी नरकात जायची सुद्धा तयारी आहे पण मात्र त्याला कारण मात्र स्वर्गीय हवं,,,,

marathi suvichar


स्वतःची वाट स्वताच बनवा कारण इथे लोक वाट दाखवायला नाही वाट लावायला बसलेत.”


क्षमतेपेक्षा जास्त धावल की दम लागतो आणि क्षमतेपेक्षा जास्त धावायला पण दमच लागतो.”


नेहमीच लहान बनून राहा प्रत्येकजण तुमच्याबरोबर बसू शकतो, आणि इतके मोठे व्हा की जेव्हा आपण उठाल तेव्हा कोणीही बसललेे नसेल.”

marathi suvichar collection

Best Marathi suvichar With Images

 


एक महिन्याचं जर तुम्हाला महत्व जाणून घ्यायचं असेल तर अशा आईला विचारा जिने आठव्या महिन्यात आपल्या बाळाला जन्म दिला, एक आठवड्याचं महत्व जाणून घ्यायचं असेल तर साप्ताहिकाच्या संपादकाला विचारा, एका दिवसाच महत्व जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगाराला विचारा , एक मिनिटाचे महत्व जाणून घ्यायचं असेल तर ज्याची ट्रेन चुकली आहे अशा माणसाला विचारा , आणि एका सेकंदाचे महत्व जाणून घ्यायचे असेल तर जो नुकताच अपघातातून वाचला आहे त्याला विचारा . सेकंदाच्या दहाव्या भागच महत्व जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ऑलिम्पिक मध्ये सिल्वर मेडल मिळवणाऱ्या खेळाडूला विचारा.


विझलो जरी आज मि अंत माझा नाही पेटेन पुन्हा नव्याने सामर्थ्य नाशवंत नाही.

मराठी सुविचार संग्रह


जगातील सर्वात सुदंर जोडी तुम्हाला माहिती आहे का अश्रू आणि हास्य कारण हे तुम्हाला फारसे एकत्र दिसत नाही पण ते जेव्हा दिसतात तो आयुषातला अत्यंत सूंदर क्षण असतो.”👌


शिक्षक हे शाळेच्या बगीच्याचे माळी असतात,ते बदलून गेले तरी आठवणींचे फुल आणि मूल त्यांना जीवन प्रवासात कधीच विसरत नाही…..👌

मराठी सुविचार संग्रह


आयुष्यात उत्पन्न जास्त नसेल तर खर्चावर आणि माहिती जास्त नसेल तर शब्दावर नियंत्रण पाहिजे.”

मराठी सुविचार संग्रह


तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते. तुमची फसवणूक झाली यात तुमची काहीही चूक नाही चूक त्या लोकांनाची आहेत ज्यांना तुमच्या विश्वासाची किंमत कळाली नाही.”


आयुष्य पूर्ण शून्य झाल तरी हार मानू नका कारण त्या शून्या समोर किती आकडे लिहायचे ती ताकद तुमच्या हातात आहे.”

मराठी सुविचार


मोठा माणूस तोच जो आपल्या सोबतच्याना छोटा समजत नाही.”


चुका आणि अपयश आणि नकार हा प्रगतीचा भाग असतो


ज्यानी स्वप्न पाहिले आहे त्यांच्या चेहऱ्यावर तेज आहे मनामधे उस्ताह आहे बुद्धि मधे विवेक आहे मनामधे करुणा आहे ज्याच्या मनगटात ताकत आहे ज्याचे मातृभूमि वर प्रेम आहे ज्याचे आई-वडीला वर श्रद्धा आहे चरित्र शुध असेंन त्याला कोणीही रोखु शकत नाही।


आपल्या प्रतिमेची काळजी घ्या कारण ते तुमच्या वयापेक्षा जास्त वय तुमच्या प्रतिमेचे आहे.”


संस्कारापेक्षा मोठा वारसा नाही आणि प्रामाणिकणा पेक्षा कोणताही मोठा वारसा नाही.”


ज्यांना स्वप्न पाहायची असतात त्यांना रात्र मोठी हवी असते ज्यांना स्वप्न साकार करायची असतात त्यांना दिवस मोठा हवा असतो.

मराठी सुविचार संग्रह


विपरीत परीस्थितीत काही लोक तुटून जातात परंतु काही लोक रेकॉर्ड तोडून काढतात.

मराठी सुविचार


एखाद्या गोष्टीचा आरंभ केव्हा करावा हे समजायला हवे आणि शेवट केव्हा करावा हेही समजायला हवे.


शांततेच्या काळात जर जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावे लागते.

मराठी सुविचार


आयुष्य बदलण्यासाठी वेळ सर्वांना मिळते पण वेळ बदलण्यासाठी आयुष्य पुन्हा मिळत नाही.

मराठी सुविचार

 

suvichar in marathi

विपरीत परिस्थितीत काही लोक तूटून जातात तर काही लोक रेकॉर्ड तोडून काढ़तात.


परीक्षा म्हणजे स्वतःच्या आतमध्ये डोकावून पाहण्याची संधी!!!!!!


कबुतराला गरुडाचे पंख लावताही येतीलहि, पण गगनभरारीचे वेड हे रक्तातच असावे लागते कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही.


रोज सकाळी उठल्यावर तुमच्या समोर दोन पर्याय असतात स्वप्न बघत झोपा नाहीतर उठा त्या स्वप्नाचा मागे लागा.

मराठी सुविचार

Marathi suvichar for Kids


जीवन सोपे नाही; संघर्ष केल्याशिवाय माणूस महान होत नाही; दगडसुद्धा हतोड्याच्या घावाशिवाय देव होत नाही.


तुमच्या स्वप्नांना सांगू नका कि तुम्हाला अडचण किती आहे पण अडचणींना आवश्य सांगा कि तुमची स्वप्न किती मोठी आहेत.


ज्यांचे आदर्श छत्रपती शिवराय असतील ते आयुष्यात कधीच पराभूत होऊ शकत नाही.”

मराठी सुविचार


आयुष्यात या ३ स्त्रीयांचा नेहमी आदर करा १ जी तुम्हाला जन्माला घालते(आई) २ जी तुमच्या साठी जन्म घेते(बायको) ३ जी तुमच्या मुळे जन्म घेते(मुलगी)


आपल्या ध्येयाच्या मागे धावत रहा, कारण जर आज नाही तर कधी नाही,लोका काही वेळा लक्ष घालतील, फक्त थांबु नका,तुमचे टप्पा कधीतरी येईल.


एक सत्य ……. वेळेनुसार जो व्यक्ती बदलते ती व्यक्ती कधीच नसते पण वाईट वेळेत हि जी आपल्या बरोबर सावली सारखी उभी असती ती ती व्यक्ती खरोखर आपल्या हक्काची असते.”


मनगटात स्वप्नानाना जिवंत करण्याची लाथ मारिन तिथ पानी काढण्याची जिद्द आणि अवरित संघर्ष करण्याची तयारी ठेवावी लागते.

मराठी सुविचार


निंदेला घाबरून आपल ध्येय सोडू नका कारण ध्येय साध्य होताच निंदा करणाऱ्यांची मत बदलतात.


हिरव्या पिवळ्या माळावरुण शाल घ्यावी सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी वेड्यापिश्या धगाकड़ूंन वेडेपिशे आकार घ्यावे रक्ता मधल्या प्रश्नासाठी धरती कडून होकर घ्यावा उसळलेल्या दर्या कडून पिसाळलेली आयळ घ्यावी आणि भरलेल्या भीमेकडून तुकोबांची माळ घ्यावी।


संयम हा खुप कडवट असतो पण त्याच फळ फार गोड असते.”

मराठी सुविचार


कष्ट इतके शांततेत करा कि तुमचे यश धिंगाणा घालेल।।।।

मराठी सुविचार


विद्ववत्तेची आणि राजसत्तेची तुलनाच होऊ शकत नाही.राजाची पूजा त्याच्या राज्यात होऊ शकते परंतु ज्ञानी माणसाची जगभर पूजा होते.


स्वतःवर विश्वास असला पाहिजे .नकारात्मक लोक खूप भेटतात.परंतु आपल्यात जी जिद्द आहे,नवीन काही करण्याची उमेद आहे.ती खूप महत्वाची आहे .त्यामुळे नकारात्मक लोंकापासून दूर राहा .


नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही ,तोपर्यंत सर्व काही शक्य आहे.

मराठी सुविचार


आपली खरी स्पर्धा फक्त आपल्याशीच आहे .जर तुम्ही आज स्वतःला कालच्यापेक्षा चांगलं सिद्ध करू शकता तर तो तुमचा सर्वात मोठा विजय आहे.


जो मैदानात हरतो तो पुन्हा जिंकू शकतो, परंतु मनातुन हरणारा माणूस कधीही जिंकू शकत नाही !!


जेव्हा काही माणसांना तुमच्यातले चांगलं सहन होत नाही तेव्हा ते इतरांना तुमच्यातले वाईट सांगायला सुरुवात करतात.”


जर तुम्हाला आयुषात खूप संघर्ष करावा लागत असेंन तर स्वतःला नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करण्याची संधी त्यांनाच देतो त्यांच्यामध्ये धमक असते.


हार पत्करणे माझे ध्येय नाही कारण मी बनलोयच मुळात जिंकण्यासाठी!!!


लोकंच बोलणं कधीच मनावर लावून घेवू नका…. लोकं पेरू विकत घेताना गोड आहे का विचारतात आणि खातांना मीठ लावून खातात.”


एखादि चमकनारी गोष्ट असते चककनारी गोष्ट असते आपल्याला वाटते ते सोने आहे आपन जवळ जातो त्याला हात लावतो ति काच 🔎 असते,कधीतरी ति काच लागती हाताला त्याची जख्म🤕 होते,जख्मेची मोठी जखम चिघाळते तिच गैंगरीन होत आणि आयुष कधी बर्बाद होत ते कळत नाही!


स्वप्न असं पहा कि जे क्षेत्र तुम्ही निवडाल त्या क्षेत्राची अतिउच्च पायरी गाठायची .आणि एकदा ती पायरी गाठली कि मग तेथे गर्दी फार नसते ,सगळ्या गोष्टी नीट होतात.आणि जगण्याचा अर्थ लागतो.व आयुष्य कारणी लागते.


एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगा कारण व्यक्ती कधी ना कधी संपते परंतु व्यक्तिमत्व मात्र सदैव जिवंत राहते.”


जीवनात आव्हाने टाळण्याचा कोणताही पर्याय नाही, म्हणून एकतर त्यांचा सामना करण्यास शिका किंवा हार मानू नका.”


सोबत कितीही लोक असुद्या शेवटी संघर्ष स्वतःलाच करावे लागतात म्हणून अडचणीत आधार शोधू नका स्वतः लाच भक्कम बनवा.”


कल्पना घ्या, त्या कल्पनेला आपले जीवन बनवा – त्याबद्दल विचार करा, स्वप्न पहा, ती कल्पना जगा. आपल्या मेंदूत, स्नायू, नसा, शरीराचा प्रत्येक भाग त्या विचारात बुडवून राहू द्या आणि उर्वरित विचार बाजूला ठेवा, हा यशस्वी होण्याचा मार्ग आहे.


स्वतःच अस्तित्व दाखवून दिल्याशिवाय आपल्या उपस्थितिची दखल घेतली जात नाही!!!


कपड्यांचा सुगंध वास यात काही मोठी गोष्ट नाही, आपल्या चरित्याचा जेव्हा सुगंध पसरतो तेव्हा मजा येते !!


शहाणा माणूस तो नाही जो विटाचे उत्तर दगडाने देतो,शहाणा व्यक्ती तर तो आहे जो त्या फेकलेल्या विटापासून घर बनवतो.


त्यांना काय वाटेल?” ह्यांना काय वाटेल? जग काय विचार करेल? त्यापेक्षा वरचढ होऊन विचार करा, आयुष्य हे उन्नतीचे दुसरे नाव असेल.


खेड्यातील मूल ही 💮रान फुलासरखी असतात आणि या रानफुलांना जर काळी कसदार जमीन चांगला सूर्य प्रकाश ,चांगले खत ,पाणी जर मिळाले तर ति अशी रुजतात अशी उमलतात की त्यांच्या समोर मुंबई ,पुण्यासारख्या 🌹गुलाब,कमळ, 🌺मोगरा सगळे फीके पडून जातात.


पहिल्या प्रयत्नात अपयश आले म्हणून खचून जाऊ नका कारण यशस्वी गणिताची सुरवात शून्या पासूनच होत असते.


पराभव हा आयुष्यचा भाग आहे पण परत पुन्हा लढण्यास तयार होणे ही जिवंतपणाची निशाणी आहे.


आपण काही करण्यास घाबरत असाल तर ते लक्षात ठेवून आपले कार्य खरोखर धैर्याने भरलेले आहे.


कोणाच्या पायापडून यशस्वी होण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या पायावर यशस्वी होण्यासाठी मनातून ठरवणे चांगले.


“माणसाची आर्थिक स्तिथी किती चांगली असली तरी त्याची जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती चांगली असावी लागते.


कमी वयात निर्णय घेतल्याचा फायदा होतो जर तुम्ही आयुषाचे नियोजन करायला चुकलात तर तुम्ही पुढे जाऊन फार चूकणार असतात.

Marathi Suvichar Collection


नो बर्ड 🐦can fly विथ one wing🐦


कमी धेय ठेवणे हा गुन्हा आहे.


पैसा आणि प्रसद्दीसाठी नाही तर…. आई-वडिलांच्या डोळ्यात निघणाऱ्या आनंद अश्रू साठी मोठ ह्यायचंय हे लक्षात ठेवा।।।


अडचणी आयुष्यात नाही मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी मार्ग आपोआप निघेल।


जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा,कारण देव संघर्ष करण्याची संधी फक्त त्यांनाच देतो ,ज्यांच्यामध्ये क्षमता असते.”


शांततेच्या काळात जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावे लागते .


आयुष्यातील रेस म्हणजे लिंबू -चमचा रेस सारखी आहे .लिंबू पडला म्हणजे त्या रेसला काही महत्व नसते.तसेच आयुष्यात कुटुंब, समाज ,आणि व्यक्तिगत विकास या तिन्ही गोष्टींचा समतोल असला पाहिजे .नुसता चमचा घेऊन पळण्यात काही अर्थ नाही .तो लिंबू सांभाळून ठेवला पाहिजे.म्हणजेच या तिन्ही गोष्टींना सामान वेळ दिला पाहिजे.


आयुष्यात नियोजन खूप महत्वाचं आहे. न हरता … न थकता ..न थांबता प्रयत्न करणाऱ्यासमोर कधी कधी नशीब सुद्धा हरते.


मला जीवनात संघर्ष करायचा आहे .मला जगायचं आहे मला यश मिळवायचं आहे.


ज्यांना स्वप्न पाहायची असतात त्यांना रात्र मोठी असते.ज्यांना स्वप्न साकार करायची असतात.त्यांना दिवस मोठा हवा असतो.


जीवनात सोपं असं काहीच नसत ,काही मिळवायचं असेल तर त्यासाठी मेहनत घ्यावीच लागेल..


दररोज फक्त 1 तास व्यायामासाठी द्या. दररोज 2 सेट सूर्यनमस्कार घाला. दिवसभर यामुळे अलर्ट राहाल.


जिथे तुमची हिम्मत संपते तिथून तुमच्या पराभवाची सुरवात होते.


स्वतःवर विश्वास असेल तर जगात कोणतीही गोष्ट शक्य नाही.


यशस्वी व्यक्ती सुद्धा सामान्य माणूसच असते परंतु त्यांची एकाग्रता हि एखाद्या लेझर सारखी असते.


जबाबदारी ची जाणीव असली की सकाळी कोणत्याच वेळेला उठण्याचा कंटाळा येत नाही.


एकदा मरण जवळून पाहिलंना कि जगण्यातील भय निघून जात.


जेव्हा वाईट वेळ येति ना तेव्हा चांगले- चांगले माणसे सोडून जातात अगदी हिदर्याजवळची!!!!!!


प्रेम बिम धोका आहे अभ्यास करा हाच मोका आहे.


आपली चांगली वेळ जगाला सांगते की आपण काय आहोत परंतु आपली वाईट वेळ आपल्याला सांगते की जग काय आहे.


इतिहासात भविष्य शोधत बसायचं कि भविष्यात इतिहास घडवायचा हे सर्वस्वी आपल्या हातात आहे.


आग आपल्याला उष्णता देते, आपला नाश देखील करते, हा अग्निचा दोष नाही.


विचार करा, काळजी करू नका, नवीन कल्पनांना जन्म द्या.


जे काही आपल्याला कमकुवत करते – ते विष, शारीरिक, बौद्धिक किंवा मानसिक ते विषसमजून त्यागुण द्या.


कोणाचा निषेध करू नका. जर आपण मदतीसाठी हात वर करू शकत असाल तर नक्कीच वाढवा. जर आपण वाढवू शकत नाही तर हात जोडून आपल्या भावांना आशीर्वाद द्या आणि त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या.


शुद्ध बिजेपोटी फळे रसाळ


प्रामाणिकपणा ही फार महागडी वस्तु आहे कुठल्याही फालतू माणसाकडून त्याची अपेक्षा करू नका.


चांगल्या कामाला मांजरां पेक्षा माणसेच जास्त आडवी येतात…!!!


गरजेच्या वेळी उपयोगी पडतो तोच खरा मित्र.


माणसाला खाली आणणारा गर्वापेक्षा वेगवान मार्ग नाही.


जर शांती हवी असेल तर प्रसिद्धि पसुन दूर रहा.


रात्री शांत झोप येणे सहज नाही त्यासाठी संपूर्ण दिवस प्रामाणिक असावं लागतं.”


अपयश आपल्याला यशाच्या नवीन मार्गांकडे घेऊन जाते.”


ध्येय सापडले नाही तर मार्ग बदला! कारण झाडे मुळे नव्हे तर पाने बदलतात !! “


मित्र अशे निवडा की जे तुम्हाला आयुष्यात यशस्वि होण्यास मदत साथ देतीन.


जिंकायची मजा तेव्हाच असते जेव्हा अनेक जन तुमच्या पराभवाची वाट पाहत असतात.

Marathi Suvichar Collection


माणसाला खरच एखादि गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो आणि करायची नसेल तर कारणे सापडतात .


आपलं जे अस्तित्व आहे,व्यक्तिमत्व आहे ते स्वतः बनवल्याशिवाय उद्या तारणारे कोणी नाही.


जी काही उंची मोठी मानस गाठतातना ती उंची काही एका झेपेत मिळालेली नसते .ज्यावेळेस त्यांचे सहाध्यायी झोपेत असतातना त्यावेळस हि मानस अभ्यास करून एक पाऊल पुढे टाकत असतात..


आपले ध्येय उच्च ठेवा आणि आपण ते प्राप्त करेपर्यंत थांबु नका.”


ज्यांच्याकडे एकट्याने चालण्याचे धैर्य आहे त्यांच्या मागे एक दिवस काफिला असतो.”


जगात असे दोन प्रकारचे लोक आहेत, एक जो स्वतःला जगाप्रमाणे बदलतो आणि दुसरा जो स्वतः जग बदलतो.”


नेहमी लक्षात ठेवा आपल्याला खाली खेचणारे लोक नेहमी आपल्यापेक्षा खालच्या स्तरावर असतात.”


आपल्याला कोणी फसवले ह्याचे दुःख फार काळ राहत नाही पण आपण कोणाला फसवलं नाही याचा आंनद मात्र लांब काळापर्यंत राहतो.”


जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात त्यांचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतःजवळ ठेवा.”


आयुष्य हि एक अशी ट्रेन आहे जी जन्मा पासून मृत्यू पर्यंत सुख – सुखाच्या वेगवेगळ्या फलाटावर थांबते …!आणि आपल्याला आपल्याला अनुभवाच तिकीट घ्यायला प्रत्येक स्टेशनवर उतरावे लागते.”


पाणी आयुष्यभर झाडाला मोठं करतात म्हणूनच कि काय पाणी लाकडाला कधीच बुडू देत नाही अगदी आपल्या आई -वडीलासारख…

Education Suvichar in Marathi


टाकिचे घाव सोसल्या शिवाय देवपण अंगी येत नाही.


माणसाची चौथी मूलभूत गरज म्हणजे पुस्तक.


परिस्थिती सुधारण्यासाठी कृती सुधारा.


चांगला माणूस घडवणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे.


आपण जे पेरतो तेच उगवतं.


आपण महान गोष्टी करू शकत नाही तर, महान मार्गामध्ये लहान गोष्टी.


यशाची गुरुकिल्ली म्हणजे स्वतःला ओळखणं.


संधी शिवाय कार्यक्षमतेला किंमत नाही.


काही लोक स्वतःच्या मनाने जगात जगत असतात तर काही दुसऱ्यांच्या मनाचा विचार करून जगत असतात आणि दुःख मात्र त्यांनाच मिळत जे दुसऱ्यांच्या मनाचा विचार करून जगत असतात.”


काट्यावरून चालणारी व्यक्ती ध्येया पर्यंत लवकर पोहचते कारण रुतणारे काटे पावलांचा वेग वाढवतात.”


योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक माणसाला त्याच्या विचाराचे आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडते.”


Marathi suvichar for school

स्वतःचा दिवा विझलेला असतो तरी सुद्धा दुसऱ्याच्या दिव्यात तेल किती आहे पाहणारे लोक अधिक सापडतात.”


लोकांना ओळखून डोळे उघडे ठेवून मदत करा नाहीतर लोक आपलेच गळे अवळतात.”


जर आपल्याला हिऱ्याची चाचणी घ्यायची असेल तर अंधार होण्याची वाट पहा उन्हात काचेचे तुकडेसुद्धा चमकू लागतात.”


सांभाळून चला कारण कौतुकाच्या पुलाखाली मतलबाची नदी वाहत असते.”


प्रयत्न सुरू केले की यशाच्या वाटा आपोआपच गवसतात.”


नशिबापेक्षा कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा कारण उद्या येणारी वेळ आपल्या नशीबामुळे नाही तर कर्तृत्वामुळे येते.”

मराठी सुविचार


दगडात एक कमतरता आहे की तो कधी वितळत नाही पण एक चांगलेपणा आहे की तो कधी बदलत नाही.”


गरुडासारखे उंच उडायचे असेल तर कावळ्यांची संगत सोडावी लागते.”


पांढऱ्या शुभऱ्या कपड्यातील बेईमानीपेक्षा मळलेल्या कपड्यातील इमानदारीचा रंग रुबाबदार असतो”


यश तुमच्याकडे येणार नाही! त्याऐवजी आपण स्वतः त्याकडे जावे लागेल !!


जबाबदाऱ्या भाग पाडतात गाव सोडायला नाही तर कोणाला आवडत घर सोडून रहायला….


किंमत पैशाला कधीच नसते, किंमत पैसे कमवतांना केलेल्या कष्टाला असते.”


ठाम राहायला शिकावं निर्णय चुकला तरी हरकत नाही स्वतःवर विश्वास असला की आयुष्य कुठून हि सुरवात करता येते.”


आयुष्यात काहीही नसले तरी चालेल पण तुमच्यासारख्या प्रेमळ माणसांची साथ आयुष्यभर राहू द्या.”


सुखासाठी कोणाकडे हात जोडू नका,वेळ वाया जाईल….!!!


स्वातंत्र्य म्हणजे संयम….. स्वैराचार नव्हे.


एकदा निघून गेलेली वेळ पुन्हा कधीच परत येऊ शकत नाही.


उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा.


यश मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला.


दररोज कमीत कमी 8 तास तुमच्या कामासाठी द्या. मग ते काम असो वा अभ्यास. पण 8 तास त्यासाठी वेगळे ठेवा.


शिस्त लावून घ्या. भरपूर मेहनत करा.

Best Marathi Suvichar


0 तास हे टाईमपाससाठी असावेत. इंटरनेट, मोबाइलवर कन्स्ट्रक्टिव गोष्टी पाहा पण डिस्ट्रक्टिव गोष्टींसाठी 0 तास ठेवा.


तुमचं आयुष्य घडवायचं कि वाईट संगतीनं बिघडवायचं हे पूर्णतः तुमच्या हातात आहे.


फक्त पंख असून उपयोग नाही खरी आकाशातील उंच भरारी त्या पंखात असणाऱ्या हौसल्यात असते .


ध्येय तीच व्यक्ती गाठू शकते ज्यांच्या स्वप्नामध्ये उमेद असते.


सैनिक आणि परमेश्वर आपल्याला फक्त संकटकाळातच आठवतो.


दररोज 9 मिनिटे मेडिटेशन करा. जेणे करून लक्षकेंद्रीत व्हायला अधिक मदत होईल.


जिद्द ,इच्छाशक्ती ,कष्ट करण्याची तयारी या सगळ्या Phrases आहे.पण ज्यांना स्वप्न पाहायची असतात ,ज्यांना स्वप्न साकारायची असतात त्यांना हे सगळे फॉर्मुले सगळे एकत्र केले आणि ते Output च्या स्वरूपात YES I CAN मध्ये रूपांतरित होतात.


जिथे कधी चहा पिऊ शकेल का अशी शंका होती त्या ताज हॉटेलमध्ये २६/११ च्या रात्री सगळ्यात जास्त मी आणि माझ्या टीमची वाट पहिली गेली.आणि तिथेच अतिरेक्यांशी दोन हात केल्यामुळे राष्ट्रपतींचं शौर्यपदक प्राप्त झालं.


जेव्हढा मोठा संघर्ष तेव्हढे मोठे यश मिळते.


विपरीत परिस्थितीत काही लोक तुटून जातात .तर काही लोक रेकॉर्ड तोडून टाकतात .


आम्हाला आशा आहे Best Marathi suvichar || मराठी सुविचार संग्रह  या आमच्या लेखातील छान मराठी सुविचार संग्रह तुम्हाला नक्कीच आवडला असेल.आवडला  असेल  तर हे Best Marathi suvichar तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत whatsapp आणि facebook वर share करा.आणि हो तुमच्याकडे सुद्धा असे सुंदर मराठी सुविचार असतील तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आम्ही या लेखात ते update करू धन्यवाद.


Leave a Comment